हिवाळ्यात हटके लूक हवाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 16:12 IST2016-12-18T16:12:38+5:302016-12-18T16:12:38+5:30
हिवाळ्यात बहुतेक तरुण फक्त जॅकेट्स आणि ब्लेजर्स घालत असल्याने त्यांच्या फॅशनवर मर्यादा येतात. मात्र, याव्यतिरिक्तही स्टायलिश दिसण्यासाठी पर्याय आहेत. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपला लूक नक्कीच हटके दिसेल.

हिवाळ्यात हटके लूक हवाय !
ह वाळ्यात बहुतेक तरुण फक्त जॅकेट्स आणि ब्लेजर्स घालत असल्याने त्यांच्या फॅशनवर मर्यादा येतात. मात्र, याव्यतिरिक्तही स्टायलिश दिसण्यासाठी पर्याय आहेत. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपला लूक नक्कीच हटके दिसेल.
* या हिवाळ्यात प्रिंट्सचा जरी जास्त ट्रेंड असला, तरी ट्रेंड्रींग प्रिंंट्ससोबतच कॉन्ट्रास्टिंग जीन्स घालू शकता. यामुळे आपल्याला वेगळाच लूक मिळेल.
* स्वेटर निवडताना कोणत्याही गडद रंगाचे घ्या. यात पिवळा, लिंबू आणि तेजस्वी रंगाचे घेतल्यास उत्तम. हे स्वेटर तुम्हाला एकदम आकर्षक लूक देतील. या लूकसाठी हलक्या रंगाचा ट्राऊजर घाला.
* स्वेटरचाच एक प्रकार म्हणजे फॅब्रिक्स होय. त्यातही ब्लेंडिंड फॅब्रिक्सचा वापर केल्यास तुम्हाला एक वेगळा लूक मिळेल. शिवाय कॅशमेयर जास्त फॉर्मल लूक आणि सुती स्वेटर तुम्हाला आरामदायी अनुभव देईल.
* हिवाळ्यातील पेहराव्यात योग्य कॉलरचाही वापर केल्यास आपला पूर्ण लूक बदलू शकतो. मार्केटमध्येही भरपूर प्रकारच्या कॉलर्स मिळतात ज्या तुम्हाला वेगवेगळे लूक देतील. 'व्ही' आकाराची कॉलर तुम्हाला अनौपचारिक लूक देईल. तर हाय कॉलर तुम्हाला औपचारिक लूक देईल.