शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट जगताने महान व्यक्तींकडून काय शिकावे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:55 IST

सकारात्मक बदल हवेरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीच्या आयआयटी कॉलेजमध्ये केलेल्या भाषणात इतिहासातील महान व्यक्तींकडून आजच्या कॉर्पोरेट कंपन्यांनी काय शिकावे हे सउदाहरण फार चांगल्या प्रकारे सांगितले. स्पर्धेमध्ये फक्त टिकून राहण्यासाठीच नाही, तर पुढे जाण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या ऑफिस कल्चरमध्ये काही सकारात्मक बदल केले पाहिजे 

१. रिचर्ड फेनमन (भौतिक शास्त्रज्ञ) : अणू बॉम्ब तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा नोबेल पारितोषिक विजेता रिचर्ड फेनमनबद्दल बोलताना राजन म्हणाले, प्रिन्सटन विद्यापीठाच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हॅन्स्ड स्टडीज्'मध्ये नवीन कल्पनांना वाव मिळत नाही असे रिचर्डला मनोमन वाटायचे. कारण तो जेव्हा तिथे होता तेव्हा त्याला प्रश्न विचारण्यासाठी एकही विद्यार्थी नव्हता. याचाच अर्थ की, कॉर्पोरेट जगतामध्ये वादविवाद, डिबेट, संभाषण व्हायलाच हवे. कारण प्रश्न विचारले तरच नवीन कल्पनांना पंख फुटतील.२. शहंशाह अकबर (मुघल सम्राट) : अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणजेच नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक होते. या नवरत्नांचे काम राजाला योग्य सल्ला देणे होते. याचाच अर्थ विविध दृष्टिकोनातून गोष्टींचा सखोल विचार केला तर सर्व प्रॉब्लेम्सचे निर्णायक सोल्युशन मिळते.३. अल्बर्ट आईन्स्टाईन (महान संशोधक)आईन्स्टाईनचा सर्वात मोठा शोध म्हणजे सापेक्षतेचा सिद्धांत. आजही फार थोड्याच लोकांना तो पूर्णपणे समजतो. विशेष म्हणजे, जग बदलणारा हा सिद्धांत त्याला एका साध्या कल्पनेवरून सुचला.