शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी लावा या पाच सवयी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:03 IST

लग्नानंतर टेन्शन नको असेल तर, या पाच सवयी लग्नाआधीच स्वत:ला लावून घ्या.

तुळशीच्या लग्नानंतर आपल्याकडे लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. यंदा अनेकांचे बार उडणार असतील. लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या अनेक तरुण-तरुणींनी सोनेरी स्वप्न रंगवणे सुरू केले असेल पण त्यासोबतच थोडे टेंशनसुद्धा येत असेल. पण, टेन्शन नही लेने का बॉस. खरच हे टेन्शन नको असेल तर या पाच सवयी लग्नाआधीच स्वत:ला लावून घ्या.1. जोडीदाराला सर्वोच्च प्राधान्य द्यालग्न म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट असते. जिच्यासोबत आयुष्य व्यतीत करायचे आहे त्या व्यक्तीला सर्वोच्च प्राधान्य देणे म्हणूनच तर अनिवार्य आहे. तुमच्या नातेवाईकांशी, जवळच्या मित्रांशी होणार्‍या लाईफ पार्टनरची ओळख करून द्या, जेणे करून तो स्वत:ला अनोळखी समजणार नाही.2. स्पेस द्यायला शिकापत्नी म्हणजे अर्धांगीणी असते. परंतु याचा अर्थ असा नाही की तिला तिचे स्वत:चे असे खाजगी आयुष्य राहत नाही. तिच्या हक्काची स्पेस अजिबात हिरावू नको. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीत लुडबुड करू नका. तिचे कॉल, फेसबुक चेक करण्याचा हट्ट संसारात मोठे वादळ निर्माण करू शकते. जिथे काही शंका असेल तिथे चर्चा करा. समाधान शोधा. पटकन कुठलाही अर्थ काढू नका.3. एकमेकांचा आदर करातुमचा जोडीदार तुमचीच झेरॉक्स कॉपी असेल असे मानणे शुद्ध मूर्खपणा आहे. तिच्या आवडीनिवडी तुमच्यापेक्षा भिन्न असू शकतात. एकमेकांना समजून-उमजून नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल असू द्या. यासाठी एकमेकांचा आदर करणे फार गरजेचे असते.4. धीर धरायलाच हवासंसारात चढउतार येतच असतात. त्यामुळे लगेच राग व्यक्त करू नका. थोडा धीर धरायला शिका. सुरुवातीचा काही काळ तुमची वेव्हलेंग्थ जुळण्यास लागेल. तुम्ही काहीही न बोलता जोडीदाराने तुमच्या मनातील गोष्ट ओळखावी, अशी अपेक्षा करत असाल तर आधी ते थांबवा.5. आर्थिकबाबतीत प्रामाणिक राहाघर-संसार चालवायचा म्हणजे पैसा तर लागणारच. आजही कुटुंबाची आर्थिक जबाबदारी ही पुरुषावर असते. पण याचा अर्थ बायकोने केवळ घर सांभाळावे असा होत नाही. घराचा खर्च, बजेट आदी बाबी तिच्याशी सल्ला मसलत करूनच ठरवा. पैशांच्या बाबतीत ती जो तुमच्यावर आंधळा विश्‍वास ठेवते त्याचा गैरफायदा घेऊ नका.