शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

​स्मिता गोंदकरने आईटीएम फूड फेस्टिव्हल मिलांगमध्ये लावली उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 7:09 AM

​स्मिता गोंदकर आणि नागेश भोसले यांनी आईटीएम फूड फेस्टिव्हल मिलांगमध्ये नुकतीच उपस्थिती लावली आहे.

पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान असणे फार महत्त्वाचे असते. अनुभव माणसाला यशाच्या शिखरावर बसवतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल शिक्षणावर भर देणारी आयटीएम शैक्षणिक संस्थेने यंदा मिलांग २०१८ या फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले. या फेस्टिव्हलमध्ये आयटीएमच्या प्राध्यापकांसमवेत विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. चौकटीबाहेर जाऊन आपली कला सर्वांसमोर दाखवणे हा या फेस्टिव्हल मागील उद्देश होता.या फेस्टिव्हल अंतर्गत आय एच एम चे एकूण २७ स्टॉल होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी बेकरी पदार्थ बनवले होते. आईटीएम आईएचएमच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी मिलांग २०१८ फूड फेस्टिव्हलचे शानदार आयोजन केले होते. फूड फेस्टिव्हल मध्ये विद्यार्थी आणि बाकी मान्यवरांना वेगवेगळ्या खाद्यप्रकारांचा आस्वाद घेता आला. या फूड फेस्टिव्हल मध्ये अभिनेता नागेश भोसले, स्मिता गोंदकर सोबत उद्योगपती प्रशांत ईसार, युनिस्को सदस्य शाम सुगीश या मान्यवरांनी हजेरी लावली. स्मिता आणि नागेशच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी चांगलेच खूश झाले होते. 'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत स्मिताने रसिकांच्या मनात घर केले आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही स्मिता कायम चर्चेत असते. तिने गडबड गोंधळ, हिप हिप हुर्रे, माझ्या नवऱ्याची बायको, वॉन्टेड बायको नंबर वन, भय असे अनेक चित्रपटदेखील केले आहेत. ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटात ती एका इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसली होती. तसेच तिने अभिनेता भरत जाधव सोबत सौजन्याची ऐशीतैशी या नाटकामध्ये देखील काम केले होते. तसेच तिचा नई पडोसन २ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नागेश भोसलेने आजवर एक अभिनेता म्हणून अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Also Read : ​'पप्पी दे पारु'चा किलर अंदाज !