जगभरात दररोज अक्षरश : अब्जावधी फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:45 IST2016-01-16T01:20:37+5:302016-02-07T13:45:45+5:30

जगभरात दररोज अक्षरश: अब्जावधी फोटो शेअर करण्यात येतात. परंतु सोशल मीडियातील ही छायाचित्रे..

Shares of billions of photos literally all day around the world | जगभरात दररोज अक्षरश : अब्जावधी फोटो शेअर

जगभरात दररोज अक्षरश : अब्जावधी फोटो शेअर

 
गभरात दररोज अक्षरश: अब्जावधी फोटो शेअर करण्यात येतात. परंतु सोशल मीडियातील ही छायाचित्रे सुरक्षित नसतात. एक तर कुणीही ते सहज पाहू शकतात. यासोबतच ते संबंधित साईटच्या सर्व्हरवरही सेव्ह होत असतात. यावर मात करण्यासाठी आता 'शोटो' हे अँप आले आहे. 'शोटो'च्या माध्यमातून आपण आपल्या मित्रांना अगदी सुरक्षितपणे छायाचित्रे पाठवू शकतो. हे अँप गुगल प्ले, अँप स्टोअरवर अनुक्रमे अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालींसाठी आहे.

Web Title: Shares of billions of photos literally all day around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.