लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
इवाका तिसºयांदा आई - Marathi News | Iwaka was the third time mother | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :इवाका तिसºयांदा आई

अमेरिका राष्टÑपती पदाच्या निवडणुकीत सर्वांधिक चर्चेत असलेले रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंपची मुलगी इवांका ट्रप तिसºयांदा आई बनली आहे. ...

बीबरचा न्यूड फोटो - Marathi News | Beer's Nude Photo | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :बीबरचा न्यूड फोटो

ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर त्याच्या प्रवासाचे ६.३ कोटो फॉलोअरला अनेक फोटो शेअर केले. त्यात त्याचा एक नग्न फोटो देखील असल्याने खळबळ उडाली आहे. ...

कीटिंगची शीरनसोबत गाण्याची अपेक्षा - Marathi News | Expectation of Keating with Sheeran | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :कीटिंगची शीरनसोबत गाण्याची अपेक्षा

गायक रोनन कीटिंग ‘थिंकिंग आउट लाउड’चा गायक एड शीरनसोबत परफॉर्मन्स करू इच्छितो. सुत्रानुसार गेल्या वर्षी शीरनने स्टॉर्म यूयेकट्रिट्ज सोबत त्याच्या लग्नात केलेल्या परफॉर्मन्समुळे तो प्रभावीत झाला आहे. ...

मुलांची ओढ नव्हती : हेलेन - Marathi News | Children's Inflation: Helen | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मुलांची ओढ नव्हती : हेलेन

अभिनेत्री हेलेन मिरेनचे म्हणणे आहे की, माझे स्वत:चे मुले असावेत अशी मला कधीच ओढ नव्हती. हेलेन निर्देशक टेलर हॅकफॉर्डसोबत १९८६ पासून रिलेशनशिपमध्ये राहत होती. १९९७ मध्ये ती विवाहबंधनात अडकली. ...

चार्ली जॉम्बीला घाबरते - Marathi News | Charlie Zumbi is afraid | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :चार्ली जॉम्बीला घाबरते

गायिका चार्ली एक्ससीएक्स जॉम्बीजला प्रचंड घाबरते. चार्लीने भविष्यात जॉम्बीसोबत सामना झाल्यास त्यापासून कसे संरक्षण करावे, याची योजना देखील आखली आहे. ...

‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन ! - Marathi News | 'Alisha Abdullah' - India's first female racing champion! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन !

चैन्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे.  ...

‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन ! - Marathi News | 'Alisha Abdullah' - India's first female racing champion! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन !

चैन्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे.  ...

​आशीष नेहराकडून पुरस्कार घेणारा हा कोण? - Marathi News | Who is the recipient of the award from Ashish Nehra? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आशीष नेहराकडून पुरस्कार घेणारा हा कोण?

टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या आॅस्ट्रेलिया वि. इंडिया सामन्यात विराट कोहलीच्या तडाखेबंद बॅटींगने सगळ्यांना खिळवून ठेवले असतानाच तिकडे सोशल मीडियावर विराटचा बालपणीचा फोटो फिरत होता ...

अँड्यू फिलंटॉफला धोबीपछाड - Marathi News | Andrew Fillantoff to wash | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अँड्यू फिलंटॉफला धोबीपछाड

. संपूर्ण जग अमिताभ यांना ओळखत असताना अँड्यूला अमिताभ कोण हे ठाऊक नसणे,जरा अतीच झाले. पण अँड्यूला उत्तर तर द्यायलाच हवे...सर रवींद्र जडेजा याने अँड्यूला समर्पक उत्तर दिले.  ...