शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कारचा 'रनिंग इन'चा काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:42 IST

       जवळजवळ सर्वच कार निर्मात्या कंपन्यांनी असा सल्ला दिला आहे की, नवीन गाडी घेतल्यावर तिच्या इंजिनाच्या गतीला सहजपणे घ्या.

             जवळजवळ सर्वच कार निर्मात्या कंपन्यांनी असा सल्ला दिला आहे की, नवीन गाडी घेतल्यावर तिच्या इंजिनाच्या गतीला सहजपणे घ्या. हा सल्ला देण्यामागचे कारण म्हणजे गाडीच्या रनिग इन काळाबाबत लोकांची असलेली चिंता होय. इतर यंत्राप्रमाणेच कारमध्ये सुद्धा काही हलते भाग असतात. ज्यांना व्यवस्थित आणि नियमित काम करण्यास योग्य होण्यासाठी सुरुवातीचा काही काळ जावू द्यावा लागतो. उदाहरणार्थ गाडीची पिस्टन रिंग, बिअरिंग आणि सिलेंडर या भागांना नियमित आणि व्यवस्थितपणे काम सुरू करण्यासाठी हे फार गरजेचे असते. त्याचप्रमाणे टायर, ट्रान्समिशन आणि ब्रेक यांनासुद्धा अशा काळातून जावेच लागते. रनिंग इन काळाची सुरुवात करताना तुम्हाला तुमची गाडी एका निश्‍चित वेगात ठेवावी लागते. त्याविषयीची माहिती तुमच्या गाडीच्या माहिती पत्रकात दिलेली असते. पेट्रोल इंजिन कारसाठी उत्पादक सहसा गाडीचा वेग २५ हजार ते २७ हजार आरपीएम या र्मयादेत ठेवायला सांगतात. शिवाय ते गाडीचा वेग पहिल्या हजार ते बाराशे किलोमीटर ताशी ८0 किलोमीटरच्या पलीकडे जावू न देण्याचा सल्लाही देतात. एकदा तुम्ही बाराशे किलोमीटरच्या पलीकडे गेला की मग तुम्ही हा वेग तीन हजार ते तीन हजार दोनशे आरपीएम ठेवू शकता, म्हणजेच ताशी शंभर ते ११0 किलोमीटर ठेवू शकता. डिझेल इंजिन असलेल्या गाड्याच्या बाबतीत रनिंग इनच्या काळातला वेग एक हजार किलोमीटरपेक्षा कमी अंतरासाठी हा वेग दोन हजार आरपीएम ऐवढा ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही हा वेग पुढच्या पाचशे ते सातशे किलोमीटरसाठी २८00 आरपीएम ठेवू शकता. तुमच्या वेगावर तुम्ही सातत्याने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. हा वेग पहिल्या हजार किलोमीटरसाठी ताशी शंभर किलोमीटरच्या पलीकडे जावू देवू नका.रनिंग इनच्या काळात या गोष्टी टाळागरज नसताना गाडी रिव्हर्स घेऊ नका इंजिनवर जास्त ताण येवू देवू नका. उदाहरणार्थ लवकर वरचा गिअर टाकू नका. जास्तचे असॅलेशन आणि जोर लावून ब्रेक दाबू नका. गाडीवर कारण नसताना वजन वाढवू नका.