माईकल घेणार प्रतिशोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:34 IST2016-01-16T01:10:47+5:302016-02-05T13:34:11+5:30
अभिनेता माईकल डगलस घेणार जॉन लेन्नॉनच्या हत्येचा बदला...

माईकल घेणार प्रतिशोध
अ िनेता माईकल डगलसने खुलासा केला आहे की, हिंसात्मक गोळीबारात बळी ठरलेला जॉन लेन्नॉनच्या हत्येचा तो बदला घेणार आहे. यासाठी त्याने अभियान छेडले असून, हिंसा करण्यावर कठोर शासन व्हावे यासाठी तो लढा देत आहे.डिसेंबर १९८0 मध्ये रोलिंग स्टोन या नियतकालिकाचे प्रकाशक जेन्नर वेन्नर यांच्यासोबत घरी परतत असताना रॉक बॅँडचे जॉन लेन्नॉन यांची काहींनी हत्या केली. यामुळे माईकलला प्रचंड धक्का बसला आहे.

