‘मनी मॉन्सटर’मधील जूलिया : जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:39 IST2016-04-13T04:39:52+5:302016-04-12T21:39:52+5:30

आगामी चित्रपट ‘मनी मॉन्सटर’च्या रिलीजची प्रतिक्षा करीत असलेली दिग्दर्शक जोडी फोस्टरचे म्हणणे आहे की, चित्रपटासाठी जूलिया रॉबर्ट्सची डेट मिळाली यावर आजही विश्वास बसत नाही. 

Julia: Jody, in 'Money Monitor' | ‘मनी मॉन्सटर’मधील जूलिया : जोडी

‘मनी मॉन्सटर’मधील जूलिया : जोडी

ामी चित्रपट ‘मनी मॉन्सटर’च्या रिलीजची प्रतिक्षा करीत असलेली दिग्दर्शक जोडी फोस्टरचे म्हणणे आहे की, चित्रपटासाठी जूलिया रॉबर्ट्सची डेट मिळाली यावर आजही विश्वास बसत नाही. चित्रपटातील कलाकारांबाबत विचारल्यानंतर ती म्हणाली की, जेव्हा चित्रपटासाठी जूलियाने होकार दिला, तेव्हा मला काही सुचत नव्हते. मी स्वप्नात तर नाही ना, असा वारंवार विचार येत होता. मी स्वत:ला दोन-तीन वेळा चिमटे घेतले. त्यानंतर मी आनंदाच्या भरात नाचायलाच लागली. चित्रपटात जूलिया बरोबर जॉर्ज क्लूनी असून, दोघांनीही उत्कृष्ट काम केले असल्याचे जोडीने सांगितले. येत्या १५ मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

Web Title: Julia: Jody, in 'Money Monitor'