शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१९५०मध्येच भारतीयांना ‘झिका’ ज्ञात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 02:12 IST

 ‘झिका’ विषाणू भारतीय वैैज्ञानिकांना साठ दशके आधी १९५० मध्येच ठाऊक होता.

आपले पूर्वज किती महान होते याचे अनेक दाखले आपल्यासमोर आहेत. त्यात आणखी एक म्हणजे सध्या हाहाकार माजवणारा ‘झिका’ विषाणू भारतीय वैैज्ञानिकांना साठ दशके आधी १९५० मध्येच ठाऊक होता, अशी माहिती ‘इंडियन कॉऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) महासंचालिका सौम्या स्वामिनाथन यांनी दिली.त्या म्हणाल्या, तेव्हाच्या वैज्ञानिकांनी ‘झिका’ विषाणूचे नमुने जतनदेखील करून ठेवले होते. मात्र, त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे ते विषाणू जगू शकले नाही. त्या १७व्या संसंर्गजन्य रोगांवरील जागतिक परिषदेत बोलत होत्या.चाळीसच्या दशकात आफ्रि केत उगम पावलेल्या ‘झीका’ विषाणू आपल्या वैैज्ञानिकांना ज्ञात होता का या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.भारतामध्ये या विषाणूची काय स्थिती आहे यावर माहिती देताना त्या म्हणाल्या की, आम्ही झिकावर नजर ठेवून आहोत. आपल्या प्रयोगशाळेत त्याचे निदान होईल अशा यंत्रणा अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अद्याप एकही झिकाची लागण झालेला रुग्ण आढळलेला नाही.