शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पालक मुलांच्या करिअरबद्दल सजग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:04 IST

मुलांच्या आयुष्यातील सगळ्याच बाबतीत आईवडील विशेष लक्ष देत  असतात. 

        मुलांच्या आयुष्यातील सगळ्याच बाबतीत आईवडील विशेष लक्ष देत असतात. शाळेपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीचा निर्णय ते घेत असतात. त्यामुळे मुलांच्या करिअरसारख्या महत्त्वाच्या बाबतीत पालक सजग नसतील तर नवलच वाटले असते. 'लिंक्डइन' या प्रोफेशनल वेबसाईटद्वारे करण्यात आलेल्यास एका सर्वेनुसार भारतीय पालक मुलांच्या करिअरची दिशा ठरविण्याच्या यादीत संपूर्ण जगामध्ये टॉप ३ मध्ये सामाविष्ट आहेत. ८२ टक्के भारतीय पालक मुलांच्या करिअरचा निर्णय घेण्यात सक्रिय भूमिका वठवतात.         ब्राझीलमध्ये हेच प्रमाण ९२ टक्के तर चीनमध्ये ८७ टक्के आहे. एवढेच नव्हे तर जगाच्या (७७ टक्के) तुलनेत ८४ टक्के पालकांनी सांगितले की, मुले दिवसभर काय करतात याबाबतील त्यांना पूर्ण माहिती असते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४४ टक्के प्रोफेशनल्सनी मान्य केले की, त्यांच्या पालकांनी करिअरबद्दल खूप योग्य मार्गदर्शन केले तर १८-३४ वयोगटातील तरुण व्यावसायिकांनी सांगितले की त्यांनी विद्यापीठामध्ये कोणता कोर्स करावा याचादेखील निर्णय पालकांशी सल्लामसलत करून घेतला.