मी खरोखरच मूर्ख आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 03:58 IST2016-01-16T01:20:05+5:302016-02-09T03:58:50+5:30
मी खरोखरच मूर्ख आहे! माझी पत्नी अमाल माझ्या प्रत्येक गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देते.

मी खरोखरच मूर्ख आहे!
क ीकधी मी जेव्हा पत्नीशी बोलतो किंवा चर्चा करतो तेव्हा खरच मी मूर्ख आहे, असे मला वाटायला लागते, अशी गमतीदार प्रतिक्रिया हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी यांनी एका कार्यक्रमात दिली.