इदरिस म्हणतो मी ‘सेक्स सिम्बॉल’ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:55 IST2016-04-13T04:55:52+5:302016-04-12T21:55:52+5:30

अभिनेता आणि संगीतकार इदरिस एल्बाला वाटते की, तो सकाळच्या वेळेत अतिशय कुरूप दिसतो. ४३ वर्षीय एल्बा स्वत:ला ‘सेक्स सिम्बॉल’ मानत नाही. 

Idris says I'm not 'sex symbol' | इदरिस म्हणतो मी ‘सेक्स सिम्बॉल’ नाही

इदरिस म्हणतो मी ‘सेक्स सिम्बॉल’ नाही

िनेता आणि संगीतकार इदरिस एल्बाला वाटते की, तो सकाळच्या वेळेत अतिशय कुरूप दिसतो. ४३ वर्षीय एल्बा स्वत:ला ‘सेक्स सिम्बॉल’ मानत नाही.  त्यामुळे लोक त्याच्या लुकची प्रशंसा का करतात हे त्याला अजुनही समजले नाही. एल्बा सांगतो की, सकाळी उठून जेव्हा मी आरशासमोर जातो, तेव्हा मला माझा चेहरा बघुन प्रचंड घृणा वाटते. त्यामुळे मला माहित नाही लोक माझ्यातील सौदर्य कसे शोधतात. ग्लॅमर साप्ताहिकाने मे २०१६ मध्ये त्यांना ‘द सेक्सिअस्ट अ‍ॅक्टर अलाइव’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Web Title: Idris says I'm not 'sex symbol'