मला चांगलाच घाम गाळावा लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:35 IST2016-01-16T01:05:33+5:302016-02-07T13:35:27+5:30
मला चांगलाच घाम गाळावा लागला बॉक्सिंगपासून दूर जात क्रिकेटच्या मैदानावर स्थिरावण्यासाठी मला चांगलाच घाम गाळावा लागला. पुढील मॅचेसमध्ये यापेक्षाही चांगला परफॉर्मन्स देईल, असा विश्वास जलदगती गोलंदाज बरिंदर सरन याने व्यक्त केला आहे.

मला चांगलाच घाम गाळावा लागला
ब क्सिंगपासून दूर जात क्रिकेटच्या मैदानावर स्थिरावण्यासाठी मला चांगलाच घाम गाळावा लागला. यासाठी मला कर्णधर महेंद्रसिंग धोनी याचे मोठे पाठबळ मिळाले. पर्थमध्ये खेळण्याची संधीदेखील धोनीमुळेच मिळाली. यामुळे माझी जबाबदारी वाढली असून, पुढील मॅचेसमध्ये यापेक्षाही चांगला परफॉर्मन्स देईल, असा विश्वास जलदगती गोलंदाज बरिंदर सरन याने व्यक्त केला आहे.