हॅरी पॉर्टरची जादूई दूनिया परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:50 IST2016-04-13T04:50:35+5:302016-04-12T21:50:35+5:30

ब्रिटिश फॅन्टसी ड्रामा फंटास्टिक बीस्ट्सचा ट्रेलर नुकताच लॉँच करण्यात आला आहे. फंटास्टिक बीस्ट्स हा चित्रपट हॅली पॉटर पुस्तक सीरीजच्या लेखिका जे. के. रोलिंग यांच्याशी प्रेरीत आहे.

Harry Porter's return to Magic Island | हॅरी पॉर्टरची जादूई दूनिया परतणार

हॅरी पॉर्टरची जादूई दूनिया परतणार


/>ब्रिटिश फॅन्टसी ड्रामा फंटास्टिक बीस्ट्सचा ट्रेलर नुकताच लॉँच करण्यात आला आहे. फंटास्टिक बीस्ट्स हा चित्रपट हॅली पॉटर पुस्तक सीरीजच्या लेखिका जे. के. रोलिंग यांच्याशी प्रेरीत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून हॅरी पॉटरची जादूई दूनिया पुन्हा परतणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जे. के. रोलिंग यांनी स्क्रीन राइटिंगच्या क्षेत्रात पाउल ठेवले आहे. 

Web Title: Harry Porter's return to Magic Island