घोस्ट इन द शेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:47 IST2016-03-06T14:47:31+5:302016-03-06T07:47:31+5:30

जापानी अभिनेता तकेशी बीट कितानु अभिनेत्री स्कार्लेट जोहानसन अभिनीत ‘घोस्ट इन द शेल’ या चित्रपटात काम करणार आहे.

Ghost in the Shell | घोस्ट इन द शेल

घोस्ट इन द शेल

पानी अभिनेता तकेशी बीट कितानु अभिनेत्री स्कार्लेट जोहानसन अभिनीत ‘घोस्ट इन द शेल’ या चित्रपटात काम करणार आहे. मुळ जापानी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ममोरू ओशी यांनी केले आहे. कितानु पब्लिक सिक्युरिटी सेक्शन-नऊचे प्रमुख डाइस्युक अरमकी यांची भूमिका साकारणार आहे. १९९५ मध्ये आलेल्या जॉनी नेमोनिक या चित्रपटानंतर कितानुचा हा पहिलाच हॉलीवुड चित्रपट असेल. हा चित्रपट ३१ मार्च २०१७ ला रिली होणार आहे. 

 बीट कितानु

Web Title: Ghost in the Shell