अॅजेलिना जोलीचे बच्चे बडे शैतान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 15:07 IST2016-01-16T01:11:50+5:302016-02-05T15:07:56+5:30
हॉलिवूडची सक्सेसफुल अभिनेत्री अँँजेलिना जोली सांगते की...

अॅजेलिना जोलीचे बच्चे बडे शैतान
ह लिवूडची सक्सेसफुल अभिनेत्री अँँजेलिना जोली सांगते की, माझी मुले अतिशय खोडकर असून, ते नेहमीच माझी चेष्टा करीत असतात. जेव्हा मी घरी असते, तेंव्हा बॅड्र पिट यांच्यासह मेडोक्स, पॅक्स, जाहरा, शिलोह, नॉक्स आणि विवियन तिची खिल्ली उडवत असतात. मेडोक्स तर नेहमीच मला तू संगळ्यापेक्षा वेगळी वाटत असल्याचे म्हणतो. मात्र त्यांची ही चेष्टा-मस्करी मला खूप भावते. बर्याचदा घरात मुले शांत असली की अवघडल्यासारखे वाटत असल्याचेही जोली सांगते.
वॉक ऑफ फेम हास्य कलाकार एमी पोएलरला 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'ची २५६६ वी कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. गोल्डन ग्लोब या पुरस्काराने सन्मानित असलेली एमी ३ डिसेंबर रोजी हॉलिवूड वॅक्स म्युझियमसमोर तिच्या या प्रतिष्ठीत सन्मानाचे अनावरण करणार आहे. या कार्यक्रमात तिची मैत्रिण राशिदा जोन्स आणि कार्यक्रम निर्माता माईक शूर सहभागी होणार आहेत. वॉक ऑफ फेमचे निर्माता एमी मार्टिन्जने सांगितले की, 'एमी पोएलर हिला वॉक ऑफ फेममध्ये सहभागी केल्याने मी उत्साहित आहे.
हॉन- रसेलचे लग्न गोल्डी हॉनच्या बोटातील रिंग बघून अंदाज लावला जात आहे की, ती तिचा प्रेमी कर्ट रसेलसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी हे कपल कॅलिफोर्निया येथील एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना दिसले. हॉन आणि रसेल १९८३ पासून एकत्र राहतात. त्यांचा २९ वर्षीय वयेट नावाचा मुलगा देखील आहे. दीर्घ कालावधीपासून प्रेम संबंधात राहिल्यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.