'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:20 IST2018-08-14T16:18:24+5:302018-08-14T16:20:45+5:30
फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात.

'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!
फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. पण त्यातील काही ब्रँड्स बॉलिवूड स्टार्सचे फेवरेट असतात. जाणून घेऊयात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फेवरेट फॅशन ब्रँड्सबाबत...
ऑफ व्हाइट (Off White)
आलिया भट्ट पासून जान्हवी कपूरपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स वर्जिल अब्लोह (Virgil Abloh)च्या ऑफ-वाइट ब्रँडवर फिदा आहेत. यातील अनेक स्टार्संना या ब्रँडच्या आउटफिट्समध्ये पाहण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या ब्रँडचा ब्लॅक आणि व्हाईट स्क्वेअर स्लिंग बॅग फार चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींकडे ही बॅग पाहण्यात आली आहे.
जॅक्विमस (Jacquemus)

गुच्ची (Gucci)

हर्मीज (Hermes)

बलनसियागा (Balenciaga)

सेलिन (Celine)
