ह्यूगचे पत्नी क्रिस्टलसोबत बर्थ डे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:47 IST2016-04-13T04:47:10+5:302016-04-12T21:47:10+5:30

प्लेबॉयच्या संस्थापकाने पत्नी क्रिस्टल हेफनरसोबत ९० वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी क्रिस्टलने गेल्या वर्षीचे काही सुंदर क्षणाचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केली. 

Birth De Celebration with Hugh's wife Crystal | ह्यूगचे पत्नी क्रिस्टलसोबत बर्थ डे सेलिब्रेशन

ह्यूगचे पत्नी क्रिस्टलसोबत बर्थ डे सेलिब्रेशन

लेबॉयच्या संस्थापकाने पत्नी क्रिस्टल हेफनरसोबत ९० वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी क्रिस्टलने गेल्या वर्षीचे काही सुंदर क्षणाचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केली. ह्युगचा सर्वात फेव्हरेट चित्रपट ‘कॅसाब्लांका’च्या पोस्टरसमोर उभे राहून दोघांनी फोटो क्लीक केला होता. क्रिस्टल आणि ह्यूग २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. ह्यूगचे हे तीसरे लग्न आहे. 

Web Title: Birth De Celebration with Hugh's wife Crystal