देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रडत असलेला एक व्हिडीओ शेअर केला जातोय. हा व्हिडीओ जुना असून 'द कश्मीर फाईल्स' पाहून ते रडल्याचा दावा खोटा आहे. ...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की लष्करी गणवेश परिधान करुन रशियाविरुद्धच्या युद्धात सामील झाल्याचा दावा करणारे त्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत केले जात आहेत. ...
कर्नाटकातील हिजाब वादावरुन सध्या सोशल मीडियात वेगवेगळे व्हिडिओ हे वेगवेगळ्या दाव्यांसह व्हायरल केले जात आहेत. यामुळे अनेक चुकीची मतं आणि प्रचार केला जात आहे. ...
देशात पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अशा स्थितीत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. यातच, भारत सरकार कोरोना फंडातून 5000 रुपये देत असल्याचा दावाही एका मेसेजमध्ये करण्यात आला आहे. ...
सोशल मीडियात सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यात भारतरत्न सचिन तेंडुलकरनं पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिला असा दावा केला जात आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. पोस्टवर लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय. काय आहे यामागचं सत्य? जाणून घेऊयात... ...