लाईव्ह न्यूज :

Environment (Marathi News)

खास आपल्यासाठी
शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार - Marathi News | Zero carbon emissions of 'Pune Pattern'; Environment Minister will implement the pattern the state | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार

शहरात वाहनांची संख्या, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ...

यंग क्लायमेट चॅम्पियन्ससोबत हवामान कृतीकडे दृष्टीक्षेप या विषयावरील कार्यशाळेला सुरुवात - Marathi News | Beginning a workshop on Climate Action with Young Climate Champions | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :यंग क्लायमेट चॅम्पियन्ससोबत हवामान कृतीकडे दृष्टीक्षेप या विषयावरील कार्यशाळेला सुरुवात

युथ की आवाजकडून १ आणि २ फेब्रुवारी २०२० रोजी क्लायमेट अ‍ॅक्शन या विषयावर दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन वायएमसीए , मुंबई सेंट्रल येथे केले जात आहे. ...

प्लॅस्टिक विल्हेवाटीची परिणामकारक पद्धती; जाणून घ्या, नक्की फायदा होईल! - Marathi News | Effective methods of plastic disposal | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :प्लॅस्टिक विल्हेवाटीची परिणामकारक पद्धती; जाणून घ्या, नक्की फायदा होईल!

9400 टन प्लॅस्टिक हे कुठेही टाकले जात असल्याने दररोज माती, नाले आणि भूजल स्त्रोत प्रदूषित होतात. ...

विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ घालविलेली जागाच प्रदूषित - Marathi News | Polluted areas where students spend most of their time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ घालविलेली जागाच प्रदूषित

वातावरणातील प्रदूषणामुळे या फुप्फुसांचा रंग काळा झाला आहे. जेव्हा ही फुप्फुसे बसविण्यात आली, तेव्हा यांचा रंग पांढरा होता. ...

पुण्यात पक्ष्यांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी होणार - Marathi News | Separate hospital for Pune will be set up for birds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पक्ष्यांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी होणार

पुढील दीड-दोन वर्षात हे रुग्णालय सुरू करण्याचा त्यांचा मानस ...

आरेमध्ये कीटकांचा वाढता अधिवास; चतुर, टाचण्यांच्या ५२ प्रजाती आढळल्या - Marathi News | Increasing habitat of insects in saws; Clever, species of abrasions were found | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेमध्ये कीटकांचा वाढता अधिवास; चतुर, टाचण्यांच्या ५२ प्रजाती आढळल्या

आरेमध्ये लोट्स पॉन्ट म्हणून ओळखली जाणारी जागा ही एक उथळ पाणवठा आहे. तिथे आरेतील रहिवासी गणेशमूर्ती किंवा निर्माल्य इत्यादी गोष्टी विसर्जित करतात. ...

अखेर नांदूरमध्यमेश्वरला मिळाला 'रामसर' दर्जा; आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची नवी ओळख - Marathi News | nandur madhmeshwar wildlife sanctuary gets ramsar status | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर नांदूरमध्यमेश्वरला मिळाला 'रामसर' दर्जा; आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची नवी ओळख

रामसर दर्जा मिळवणारे राज्यातील एकमेव स्थळ ...

गंगेसाठी ३९ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या भारतीय ‘ग्रेटा’कडे दुर्लक्ष! - Marathi News | sadhvi padmavati sit on hunger strike for ganga protection in haridwar matri sadan | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :गंगेसाठी ३९ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या भारतीय ‘ग्रेटा’कडे दुर्लक्ष!

३९ दिवसांपासून गंगेकाठी बसलेल्या या भारतीय ‘ग्रेटा’ची ना राज्य शासनाने दखल घेतली ना केंद्राने.   ...

वायू प्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे काळी पडली - Marathi News | Mumbais white lungs turns black due to air pollution | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :वायू प्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे काळी पडली

मुंबई देतेय हवेची परीक्षा; प्रत्येक श्वास महत्त्वाचा ...