Environment (Marathi News) बीडजवळ राखीव जंगलक्षेत्र कोणते? आसपासच्या पाच झाडांची नावे सांगा, झाडांचे फायदे, झाडे का लावावीत, जगात दोन ठिंकाणी वणवा कुठे पेटला? ...
निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले. ...
प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आई मुलाला वाढवते त्याप्रमाणे ही झाडे वाढवा ...
सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला. ...
वड : रस्त्याच्या कडेला, बांधावर, डोंगरावर जिथे जागा मिळेल तिथे माझ्या सग्या- सोयऱ्यांची वस्ती आहे. ...
वृक्ष लागवड चळवळीसाठी स्थानिकांचा सहभाग हवा ...
यात एक तरुणी आणि चार तरुणांचा समावेश आहे. ...
पहिल्या वृक्ष संमेलनाचे बीडमध्ये उद्घाटन ...
सोलापुरातील पर्यावरण प्रेमींचे मत; माळढोक अन् लोकांचाही अध्यादेशात विचार, अटींचे पालन व्हावे ...
जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली. ...