आरोग्य म्हणजे नुसता आजारांचा अभाव नाही, तर संपूर्ण मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिकदृष्टीने संपूर्ण संतुलित जीवन, अशी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. यात मला एक प्रचंड अभाव जाणवतो तो म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने संतुलित जी ...
भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकºयांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेतीतज्ज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉव ...
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे, हे एक सत्य आहे. पण, सर्वांगीणदृष्ट्या ठाणे जिल्ह्याचा विकास करताना मात्र पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले दिसते. म्हणूनच, गरज आहे ठाणेकरांनी वेळीच जागरूक होण्याची आणि आपापल्यापरीने पर्यावरणरक्षण करण्याची. ...
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जमीन, पाणी आणि शुद्ध हवेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर जिल्ह्यात धामणी, सूर्या, वैतरणा, वांद्री, करवाळे, कुर्झे आदी धरणे असून सूर्या, पिंजाळ, वैतरणा, कवडास, तानसा आदी प्रमुख नद्या वाहत आहेत. ...
अभिनेते सयाजी शिंदे आणि कथा लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराईने आता लुप्तप्राय झालेल्या देशी आंब्यांच्या विविध प्रजाती गोळा करून त्या लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...