सेनेची बंडखोरी व पंचरंगी लढतीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपने सलग दुसऱ्यांचा विजयश्री खेचून आणली असून, अतिशय अटी-तटीच्या लढतीत ९७११ मताधिक्क्याने आमदार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. ...
भाजपने सलग दुसऱ्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले असून, भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे सुमारे ९,७४६ मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. राष्टवादीचे उमेदवार अपूर्व हिरे यांनी दुसºया स्थानासाठी त्यांना कडवी झुंज दिली, ...
Maharashtra Assembly Election 2019पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळच्या सुमाराला काहीसा अल्पप्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. ...
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे प ...
भाजपची देशात सत्ता आली तर ते राज्यघटना बदलतील असे सातत्याने सांगितले जाते, मात्र सर्वप्रथम राज्यघटना बदलण्याचे पाप कॉँग्रेसनेच केले. राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असतानादेखील जम्मू आणि काश्मीरसाठी ३७० कलम घुसवण्यात आले होते आणि तेच आ ...