निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचारापासून दोन हात लांब राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’च्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. मतदारांनी ‘नोटा’चा वापर करु नये, असे आवाहनच संघाकडून करण्यात आले आहे. मतदानात ‘नोटा’ची तरतूद असली, तरी त्याचा वापर करु नक ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रचारासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचा उपयोग केला आहे. २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८३ हेलिकॉप्टर आणि ५२ चार्टर्ड व ...
बहुजन समाज पार्टीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांच्या प्रचारार्थ नारी रोड येथील बसपाच्या प्रदेश कार्यालयासमोरून प्रचार रॅली काढण्यात आली. निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांन ...
वंचित बहुजन आघाडीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार सागर डबरासे यांनी उत्तर नागपुरातील भीम चौकातून आपल्या झंझावती प्रचार रॅलीला सुरुवात केली. निवडणुकीचा शेवटचा दिवस असल्यामुळे रॅलीच्या माध्यमातून त्यांनी शहर पिंजून काढला. ४० ऑटो, दुचाकी, चारचाकी वाहनांवर स्व ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अॅड सुरेश माने यांनी झंझावाती प्रचार केला. दक्षिण नागपुरातील प्रचार कार्यालयातून सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला ...
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम नागपुरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. ...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह संयुक्त महाआघाडीचे नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शहराच्या विविध भागातून भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली. ...
गुरुवारी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच ध ...