लोकसभा निवडणुकीनंतर गुुरुवारी रात्री विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयात जमा करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन संच शुक्रवारी सर्व ठिकाणावरुन चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये आणण्यात आल्या. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगल ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने मागील २० दिवसांपासूनच जोरदार जनजागृती केली होती. मात्र उन्हाच्या तडाख्याचा मतदानावर चांगलाच परिणाम झाला. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांनी आज गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर ...
काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील मतदान केंद्रावर रांग तोडून मतदान केले. यामुळे येथील मतदारांमध्ये संतापाचे वातावरण होते. ...
नागभीड तालुक्यातील कालीराम मारबते यांचे आज लग्न आहे. गिरगाव येथे ते लग्नासाठी सकाळी निघाले. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांना राष्ट्रीय कर्तव्य बजावायचे आहे. ...
मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. या १५ दिवसात रिंगणात असलेल्या १३ उमेदवारांनी आपले विचार, आपली मते मतदारांसमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज मतदारांचा दिवस उजाडला आहे. ...