प्रतिभावंत उर्दू कवी असलेले काझी सलीम यांचा जन्म जालना जिल्ह्यात १९२८ मध्ये झाला. अलिगड विद्यापीठातून बी.ए. केल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. ...
मराठवाड्याच्या राजकारणाचा एकूणच सूर बदलला तो १९९५ नंतर. शिवसेना-भाजप महाराष्ट्रात सत्तास्थानी आली होती. या काळात शिवसेना-भाजपच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आर्थिक स्थितीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांना निवडणुकीत टक्कर देत ...