ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणा-या जालिंदर चोभे यांनी आज दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी टणक वस्तू मशीनवर मारून फोडण्याचा प्रयत्न केला. ...
अहमदनगर लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदानास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीस घेण्यात येणाऱ्या चाचणी मतदानादरम्यान (मॉक पोल) १८७ केंद्रांमध्ये मतदान यंत्रेच सुरू झाली नव्हती. ...