Maharashtra Assembly Election 2019सकाळी संथ सुरूवात झालेल्या देवळाली मतदारसंघातील मतदानाला दुपारनंतर काहीशी गती आाणि नेहमीप्रमाणे सायंकाळी अनेक केेंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची अंमित आकडेवारी हाती आली तेंव्हा ५६.०५ टक्के इतके मत ...
पावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. ...
Maharashtra Assembly Election 2019 पूर्र्व विधानसभा मतदारसंघातील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठरोड, फुलेनगर तसेच श्री काळाराम मंदिर, गणेशवाडी परिसरात असलेल्या चार मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसां ...
फुुलबाजारातील सुलभ शौचालय हटवेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने सरकारवाडा पोलीस निरीक्षकांनी मागण्या प्रशासनाकडे मांडून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेथील ...
Maharashtra Election 2019: नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये अपेक्षित मतदान झाले नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये दिघा, तुर्भे परिसरामध्ये ७ वाजताच मोठ्या रांगा लागल्याचे चिन्ह पाहावयास मिळायचे. ...
Maharashtra Assembly Election 2019 माझे पहिलेच मतदान होते आणि एक मूलभूत कर्तव्य बजावल्याबद्दल मला आज अभिमान वाटतो. उज्ज्वल महाराष्ट्रासाठी काम करण्यास सक्षम असणाऱ्या उमेदवाराला मी मतदान केले याचे समाधान वाटते. - चिराग पटेल ...
Maharashtra Assembly Election 2019 दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारां ...