लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2019

News Maharashtra

महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result ncp leader chhagan bhujbal reacts on bjp and vba performance in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं मत ...

नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा' - Marathi News | NOTA became big in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले. ...

नागपुरात सुस्त नगरसेवकांमुळे भाजपला फटका - Marathi News | BJP hits due to sluggish corporators in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सुस्त नगरसेवकांमुळे भाजपला फटका

मुख्यमंत्री वगळता विजयी उमेदवारांना २५ हजारांहून अधिक मताधिक्य घेता आले नाही. शहरातील बहुतांश नगरसेवक या निवडणूकांमध्ये निष्क्रिय दिसून आले. ...

ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...! - Marathi News | EVM may have been 'quiet' sleeping ...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...!

विधानसभा निवडणुकीचे कौल हाती येऊ लागले तसा सोशल मीडियावर एक मॅसेज तीव्र गतीने फिरू लागला. ‘ईव्हीएम आज शांत झोपली असेल...’, असा तो संदेश. ...

पराभवानंतरही 'बंटी' जिंकला : नागपूर मध्यची झुंज ठरली लक्षवेधी - Marathi News | Despite the defeat, Bunty won: Nagpur Central fight become highlighted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पराभवानंतरही 'बंटी' जिंकला : नागपूर मध्यची झुंज ठरली लक्षवेधी

मध्य नागपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश ऊर्फ बंटी शेळके. ‘मध्य नागपूर का बेटा’ चा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या बंटीचा पराभव झाला असला तरी, त्याने दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. ...

'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित - Marathi News | Vanchit candidate deprived of votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित

विधानसभेत ‘वंचित’ काय चमत्कार करते, याकडे लक्ष लागले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील मतदारांनी तरी ‘वंचित’ला नाकारले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतांपासून वंचित राहिले. ...

नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Nanded, four seats each to Maha Aghadi and Mahayuti in the district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा

प्रदीप नाईक, वसंत चव्हाण, सुभाष साबणे, नागेश आष्टीकर या चार विद्यमान आमदारांना मतदारांनी दिला धक्का ...

मराठवाड्यात तीन मंत्र्यांना धक्का; पंकजा मुंडे, खोतकर, जयदत्त क्षीरसागर पराभूत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Three ministers defeat in Marathwada; Pankaja Munde, Khotkar, Jaydatta Kshirsagar lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात तीन मंत्र्यांना धक्का; पंकजा मुंडे, खोतकर, जयदत्त क्षीरसागर पराभूत

४६ मतदारसंघांपैकी १६ ठिकाणी विजय मिळवीत भाजप नंबर वन राहिला. ...