लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

News Majalgaon

महायुतीचे दोन आमदार हाती घेणार ‘तुतारी’ ! चव्हाण, पवार, धोंडे, आडसकरांना उमेदवारी? - Marathi News | Two MLAs of Mahayuti will going with 'Tutari' NCP Sharad Pawar ! Candidacy for Chavan, Pawar, Dhonde, Adaskar fixed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीचे दोन आमदार हाती घेणार ‘तुतारी’ ! चव्हाण, पवार, धोंडे, आडसकरांना उमेदवारी?

गंगापूर, गेवराई, आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची जोरदार फिल्डिंग ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर - Marathi News | use of Stolen electricity for Deputy Chief Minister Ajit Pawar's program | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर

काय कारवाई होणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.  ...

रेशीमच्या हाराने होणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत - Marathi News | The Chief Minister will be welcomed with a silk garland | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीमच्या हाराने होणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत

माजलगाव तालुक्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून पैसे कमावत आहेत. चार महिन्यांपूर्वी टकारवाडी येथील फाटे कुटुंबीयांनी प्रथमच रेशीम कोशांपासून हार बनवायला सुरुवात केली होती. या हाराला गणेशोत्सव व दिवाळीत चांगली मागणी होती. ...

कर्मचाऱ्याला मागितले १५ लाख; माजलगावच्या माजी नगराध्यक्षांवर गुन्हा - Marathi News | 15 lakhs demanded from the employee; Crime against the former Mayor of Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्मचाऱ्याला मागितले १५ लाख; माजलगावच्या माजी नगराध्यक्षांवर गुन्हा

माजलगाव शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आमदार प्रकाश सोळंके यांच्या पुत्राला विजयाचा उन्माद; कार्यकर्त्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | MLA Prakash Solanke's son has won but brutally beaten party worker, video goes viral... | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंके यांच्या पुत्राला विजयाचा उन्माद; कार्यकर्त्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

वीरेंद्र सोळंके विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्याने त्यांना हार घातला. हार घातल्यामुळे वीरेंद्र सोळंके नाराज झाले आणि त्यांनी मारहाण केली. ...

आमदार प्रकाश सोळंकेंच्या निवृत्तीनंतर राजकारणाचा वारसदार कोण? मुलगा, सून की पुतण्या? - Marathi News | After the retirement of MLA Prakash Solanke, who is the heir of politics? Son, daughter-in-law or nephew? | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंच्या निवृत्तीनंतर राजकारणाचा वारसदार कोण? मुलगा, सून की पुतण्या?

विरेंद्र सोळंकेंनी बाजार समितीच्या माध्यमातून राजकारणात ठेवले पहिले पाऊल ...

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा, संचालकाकडून तात्काळ मंजूर - Marathi News | Bombay Agricultural Produce Market Committee Chairman Ashok Duk resigns | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा, संचालकाकडून तात्काळ मंजूर

राजीनामा राजकीय दबावपोटी की अडीच वर्षाची मुदत संपल्याने? उलट सुलट चर्चा सुरू ...

अभिमानास्पद! बीडचा डॉक्टर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंची काळजी घेणार; फिफामध्ये निवड... - Marathi News | Proud! Beed's doctor will take care of international footballers; Selection in FIFA | Latest beed News at Lokmat.com

बीड :अभिमानास्पद! बीडचा डॉक्टर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंची काळजी घेणार; फिफामध्ये निवड...

फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील डॉ. अविनाश प्रभाकर कचरे यांची निवड करण्यात आली आहे. ...