लाईव्ह न्यूज :

Assembly Election 2019 - News

Maharashtra Election 2019 : छपन्न इंचवाल्या मोदींमुळेच ३७० कलम रद्द - Marathi News | article 370 canceled due to 56-inch Modi : Amit shah in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : छपन्न इंचवाल्या मोदींमुळेच ३७० कलम रद्द

अमित शहा; कोल्हापुरात महायुतीच्या सभेत शरद पवार यांच्यावर टीकेचा भडिमार Maharashtra Election 2019 : ...

Maharashtra Election 2019: अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा ‘टेंपो’ खाली आणला - Marathi News | Ajit Pawar's resignation brought down the 'tempo' of Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019: अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा ‘टेंपो’ खाली आणला

छगन भुजबळ : १९९९ मध्ये वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे दिले होते आश्वासन Maharashtra Election 2019: ...

Maharashtra Election 2019: वचननाम्यात ‘प्रिंटिंग मिस्टेक’ नाही - उद्धव - Marathi News | No 'Printing Mistake' in Promise - Udd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: वचननाम्यात ‘प्रिंटिंग मिस्टेक’ नाही - उद्धव

परभणी, पालम आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. Maharashtra Election 2019: ...

सामान्यांची निवडणूक केवळ बोटावरच्या शाईपुरतीच - Marathi News | elections are only for finger ink for general people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्यांची निवडणूक केवळ बोटावरच्या शाईपुरतीच

नवमतदारांचे मत : शिक्षणाचा बाजार, शेतकरी आत्महत्या, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभे ...

राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका - Marathi News | Meetings of Nation 1 Vadi Congress workers, office bearers | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका

माजलगाव मतदार संघातील विकास योजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोंळके यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करत येथील नगरसेवक सुधीर ढोले, विनोदकुमार नहार, संभाजी शिंदे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव आळणे, माजी सरपंच भिमराव उजगरे, गंपूशेठ ...

माजलगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करणार - Marathi News | Majalgaon Assembly will develop the constituency | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करणार

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. ...

अंबाजोगाई, केज, नेकनूर भागात नमिता मुंदडा यांच्या कॉर्नर सभा - Marathi News | Namita Mundada's Corner Meeting in Ambajogai, Cage, Nekanur area | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई, केज, नेकनूर भागात नमिता मुंदडा यांच्या कॉर्नर सभा

केज विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरणात पूर्णत: तापले आहे. भाजपच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेण्यात येत असून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले. ...

उसतोड मजूर, मुकादमांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊ - Marathi News | Utilizing labor, let's take a positive role in solving the problems of litigation | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड मजूर, मुकादमांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊ

ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ...