lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

India’s Vidhan Sabha Election 2019 News Latest News

News

अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती - Marathi News | repeat history in Ashok Chavan Bhokar Assembly Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती

१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात लढाई झाली होती. ...

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापुरात काँग्रेसने लावला सुरुंग - Marathi News | The Congress candidate won from Malkapur assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापुरात काँग्रेसने लावला सुरुंग

विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आला नव्हता. ...

उसतोड कामगाराचा मुलगा बनला आष्टीचा तिसरा आमदार - Marathi News | Ashti became the third MLA to become the son of a worker | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड कामगाराचा मुलगा बनला आष्टीचा तिसरा आमदार

ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते. आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. तोही आष्टी तालुक्यातील राम सातपुते असे त्याचे नाव. ...

वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत - Marathi News | vaijapurkar sent a candidate suggested by Vani to the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत

ऐनवेळी प्रकृतीचा कारण देत वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाला कळवल्याने,शिवसेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली होती. ...

'हरलो पण सत्तेसाठी लाचार झालो नाही', पवारांची साथ देणाऱ्या शिंदेंची भावनिक पोस्ट - Marathi News | 'Lost but not left to sharad pawar, shashikant shinde emotional tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हरलो पण सत्तेसाठी लाचार झालो नाही', पवारांची साथ देणाऱ्या शिंदेंची भावनिक पोस्ट

हरलो असलो तरी लढणं सोडलं नाही, जिंकण्यासाठी कधी तत्व मोडलं नाही. ...

'धनंजय मुंडेंच्या 25 वर्षांच्या कष्टाचं फळ', अमोल कोल्हेंकडून परळीकरांचे आभार - Marathi News | 'Dhananjay Munde's 25 Years Hard Work result in victory, Amol kolhe thanks parli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडेंच्या 25 वर्षांच्या कष्टाचं फळ', अमोल कोल्हेंकडून परळीकरांचे आभार

परळी मतदारसंघात काही घटकांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केला ...

शिवरायांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या छिंदमला मतदारांचा हिसका, डिपॉझिटही जप्त - Marathi News | Shripad Chhindam lost deposit in assembly election in ahemadnagar city constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या छिंदमला मतदारांचा हिसका, डिपॉझिटही जप्त

अहमदनगर शहर मतदारसंघातील मतदारांनी राष्ट्रवादी पुन्हा म्हणत विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना निवडून दिलंय. ...

विधानसभेत 'पाटीलकी'; चंद्रकांत पाटलांसह राज्यभरातून 25 पाटील विजयी - Marathi News | 24 patil In the Legislative Assembly of maharashtra with chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेत 'पाटीलकी'; चंद्रकांत पाटलांसह राज्यभरातून 25 पाटील विजयी

राज्यभरातील आमदार ; सर्वपक्षीयांचा आहे समावेश ...