अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. ...
मंडळ अधिकाऱ्याच्या समयसूचकतेने हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणात काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ...
सुनील किशोर राऊत यांचा दीड वर्षाचा मंथन शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे पाळण्यात झोपी गेला तो शेवटचाच. वावटळीच्या रुपाने दबा धरून बसलेला मृत्यू झडप घालेल याचा मागमूसही त्या घरातील जीवांना नव्हता ...
सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ...