जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही मशाल तेवत ठेवली जाईल. तसेच ही ज्योत महाराष्ट्रभर फिरवून आरक्षणासाठीची जनजागृती केली जाणार असल्याचे मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले़. ...
शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...
निवडणुका जाहीर झाल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद येथे राणा जगजीतसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघातून देखील पराभूत करणार असल्याचे वक्तव्य केल्याने शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. ...