विधानसभा निवडणुकीसाठी बार्शी मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांप्रमाणे यंदा देखील सोपल-राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत होणार असली तरी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या वैराग भागातील निरंजन भूमकर यांच्या उमेदवारी ...