धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. ...
आधीच भाजप आणि मुंडे यांच्यात धुसफूस सुरु असताना काकडे यांचे वक्तव्य चर्चेत होते. शेवटी शहराध्यक्षांनी पुढे येऊन काकडे यांच्या वक्तव्याला निषेध करण्याइतकेही महत्व देऊ नये असे सांगितले. ...