लाईव्ह न्यूज :

Assembly Election 2019

News Maharashtra

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार? शिवसेनेचे 'मुख्यमंत्री'पद हायकमांडच्या हाती - Marathi News | Congress Will sit on opposition benches? High command from delhi will take decision about Shiv Sena's chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार? शिवसेनेचे 'मुख्यमंत्री'पद हायकमांडच्या हाती

भाजपाची कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपली. यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. ...

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार, आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंचे संकेत - Marathi News | Maharashtra Election 2019 : Shivsainik will be Next CM of Maharashtra, Uddhav Thackeray hints at addressing MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार, आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंचे संकेत

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झालेला आहे. ...

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न: माणिकराव ठाकरे - Marathi News | manikrao thackeray said Bjp is trying to force reelections in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न: माणिकराव ठाकरे

राज्यात सध्या सत्ता संघर्षावरुन मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. ...

सरकार स्थापन करणार की नाही? संध्याकाळी भाजपा जाहीर करणार मोठा निर्णय  - Marathi News | Will the government be formed or not? BJP announce Big decision at 4 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार स्थापन करणार की नाही? संध्याकाळी भाजपा जाहीर करणार मोठा निर्णय 

राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार खलबते झाली आहे. ...

आता अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा - Marathi News | Maharashtra Election 2019 Abhijeet Bichukle letter to mlas for government formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा

बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. ...

शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, महाशिवआघाडीबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया  - Marathi News | No official proposal has been received from Shiv Sena - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, महाशिवआघाडीबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया 

राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा जोरात आहेत. ...

Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Big Breaking: Congress decides to support Shiv Sena? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एकीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेचे बॅनर - Marathi News | Hoardings Outside Matoshree Calling CM Maharashtra Only Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेचे बॅनर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज अशा आशयाचे बॅनर मातोश्रीच्या परिसरात लागले आहे. ...