तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि साथीने मी हे सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे. माझे सरकार राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे, त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करेल, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले ...
महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, आता त्यांच्या संभाव्य मतदारसंघांबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
‘आम्ही १६२’ असे म्हणत ज्या आमदारांनी ‘महाविकास आघाडी’च्या नेतृत्वाखाली सोमवारी सांताक्रुझ पूर्वेकडील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केले; त्याच हॉटेलमध्ये मंगळवारीही नाट्यपूर्ण घडामोडी घडत होत्या. ...
बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे ...