सद्यस्थितीत तात्पुरती उपाययोजना म्हणून लोखंडी पादचारी पूल तयार करता येऊ शकतो का? याची चाचपणी सुरू आहे. गंगापूर ग्रामपंचायतीअंतर्गत केलखेडी गाव येते ते ग्रामपंचायतीपासून २५ किमी अंतरावर असल्याने येथे समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
केलखाडी (ता. अक्कलकुवा) येथील नदीवर पूल नसल्याने परिसरातील डोंगरपाड्यावरील विद्यार्थ्यांना दररोज झाडाच्या फांदीवरून दोरीच्या सहाय्याने तोल सांभाळून जीव धोक्यात घालून शाळेला जावे लागते. ...