नागपूर पश्चिममध्ये भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत. ...
नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली. ...
नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे. ...
गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली. ...