कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले. ...
भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे. ...
महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ...