व्होट जिहादचे म्होरके कोण आहेत, हे तुम्ही ऐकले आहे. व्होट जिहादसाठी हे उलेमांचे तळवे चाटत आहेत. दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ, असे आश्वासन विरोधकांनी नोमानी यांना दिले असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. ...
संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात २०१४ च्या तुलनेत मतदानाचा निरुत्साह दिसून आला व ५.८० टक्क्यांनी मतदान घटले. काही तुरळक ठिकाणी वगळता दक्षिण-पश्चिम मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ...