मुलुंडमध्ये काँग्रेस उमेदवार गोविंद सिंह, भाजप उमेदवार मिहिर कोटेचासह विक्रोळीत राष्ट्रवादीच्या उमेदवार धनंजय पिसाळ आणि भांडुपमध्ये काँग्रेस उमेदवार सुरेश कोपरकर यांनी वॉर रूम तयार केले आहेत. ...
मुलुंड विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने, माजी महापौर आर.आर. सिंग यांचा मुलगा डॉ. राजेंद्रप्रसाद सिंग यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ...
मुलुंड विधानसभेमध्ये विद्यमान आमदाराला वयोमर्यादेचा नियम लावून, पक्षाकडून मिहिर कोटेचा यांना संधी मिळाली. या मतदार संघात इÞच्छुकांच्या यादीत नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्याही प्रचाराने जोर धरला होता. ...