माजलगाव मतदार संघातील विकास योजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोंळके यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करत येथील नगरसेवक सुधीर ढोले, विनोदकुमार नहार, संभाजी शिंदे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव आळणे, माजी सरपंच भिमराव उजगरे, गंपूशेठ ...
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. ...
फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...