माजलगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश आडसकर यांचा धक्कादायक असा बारा हजार मतांनी पराभव करत पुन्हा प्रकाश पर्व उभारले. ...
पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले. ...
काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले. ...
भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले. ...