नाशिक : येथील एमएच १५ ट्रेकिंग ग्रुपने महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट समजले जाणारे कळसूबाई शिखर यशस्वीरीत्या सर केले. विशेष बाब म्हणजे या ग्रुपमधील सर्वात लहान सदस्य साडेपाच वर्षांच्या ओवी योगेश शिंदे हिनेही हा अवघड ट्रेक पूर्ण करत चिमुकल्यांपुढे आदर् ...
करंजाळी : गत अनेक वर्षांपासून करंजाळी ते हरसूल या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था आता संपणार असून, जवळपास आठ कोटी अनुदान मंजूर झाले असून ठेकेदारांने मजबूत काम करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. गत अनेक दिवसांपासून रखडलेल्या या र ...
इगतपुरी : येथील नाशिक- मुबंई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरा जवळील रोडच्या साईड पाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यानी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेल चोरी केली. ...
इगतपुरी : तालुक्यातील कुरुंगवाडी जवळील कुलंग गड किल्ल्यावर काल रविवार दि. २९ रोजी गुजरात येथील १३ पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. मात्र परत खाली येत असतांना रात्र झाल्यामुळे त्यांना खाली उतरण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने ते किल्ल्यावरच अडकले होते. या बाब ...
नांदूरवैद्य : दरवर्षी वर्षभरात येणारे सण, उत्सव अनाथ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरे करत एक आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवत असलेल्या राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा उपाध् ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम असून, पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वीजपुरवठाह खंडित झाला आहे. खंडित वीजपुरावठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. ...