१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका प ...
गडचिरोली मतदार संघात सन १९६२ पासून ते आतापर्यंत निवडून आलेले बहुतांश आमदार विरोधी पक्षातच बसलेले आहेत. सन १९८०, १९९०, २००९ तसेच २०१४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे होते. या चार निवडणुकांचा अपवाद वगळता बहुतांशवेळ ...
प्लॅटिनम ज्युबिली विद्यालय, गडचिरोली - स्थानिक प्लॅटिनम ज्युबिली विद्यालयाच्या वतीने शनिवारी गडचिरोली शहराच्या मुख्य मार्गावर रॅली काढून मतदान जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या हातात फलकामधील घोषवाक्य म्हणत नागरिकांना जागृत करण्याचे काम के ...
गडचिरोली विधानसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. उमेदवारांना अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून खुल्या प्रचारास सुरूवात झाली आहे. पोस्टर, बॅनर, पॉम्प्लेट, टी-शर्ट, दुपट्टे आदी प्रचार साहित्य घेऊन राजकीय पक्षाचे पदाधिकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमिळून तयार झालेली ‘महायुती’ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांमिळून तयार झालेली ... ...
निवडणूक कामासाठी राखीवसह ४३ क्षेत्रीय अधिकारी, ४०४ केंद्राध्यक्ष व १ हजार २५३ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड उपस्थित ...
प्रचाराचे टप्पे ठरविताना जिल्हा परिषदेच्या क्षेत्रानुसार विभाजन करण्यात आले आहे. दोन वाहने एका जिल्हा परिषद क्षेत्रासाठी एकाच दिवशी पाठविली जात आहेत. संबंधित वाहन संपूर्ण गावांना भेटी देते किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी एक पक्षाचा कार्यकर्ता सुद ...
गडचिरोली येथे शुक्रवारी सुक्ष्म निरीक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने आर.एस.धिल्लन, व्ही.आर.के.तेजा व जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. याप्रसंगी निवडणूक प्रक्रियेतील विषयांबाबत सखोल माहिती दे ...