निवडणुकीत गडचिरोली मतदार संघात १६, आरमोरी मतदार संघात १२ तर अहेरी मतदार संघात ९ उमेदवार रिंगणात होते. येत्या गुरूवारी (दि.२४) तीनही मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. मतदान हा लोकशाहीचा उत्सव ठर ...
एटापल्ली तालुक्यातील पुरसुलगोंदी या अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रावर सहकारी कर्मचाऱ्यांसोबत पायी जाताना भोवळ येऊन पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. ...
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तसेच नक्षलवादी चळवळीची दहशतही कायम आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने निवडणूक प्रक्रियेत वेळोवेळी बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातो. वेळप्रसंगी निवडणुकीत मत ...
जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच हो ...
गडचिरोली विधानसभा मतदार संघातील नऊ उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही असे सांगत दारूबंदीला माझे समर्थन आहे असे लेखी वचन दिले आहे. ...
मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य पोलीस दलातील कर्मचाºयांसह केंद्र सरकारच्या अखत्यारितील अनेक दलांना जिल्हाभरात तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एसआरपीएफ आणि होमगार्डचे जवानही आले आहेत. जिल्ह्यातील विशेष सुरक्षा व्यव ...
परिस्थिती फारशी अनुकूल नसताना विद्यमान आमदार डॉ.होळी यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करत पुन्हा भाजपचे तिकीट पटकावण्यात यश मिळवले. पण तत्पूर्वीच त्यांनी जनसंपर्क आणि गावागावात छोट्यामोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पार्श् ...