दिंडोरी : जवान यशवंत ढाकणे यांचा ३ आॅगस्ट हा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून दिंडोरी तालुक्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त तळेगाव दिंडोरी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर खांदवे यांच्या हस्ते क ...
दिंडोरी : सीमेवर भारत मातेचे रक्षण करताना शहिद झालेले तालुक्यातील तळेगावचे सुपुत्र यशवंत ढाकणे यांना व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
दिंडोरी : सर्वत्र कोरोनाने थैमान घातल्यानंतर सुरक्षा घेण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठ, मंगल कार्यालये बुधवारी बंद ठेवण्यात आली. दरम्यान गुरुवारपासून आवश्यक खबरदारी घेऊन व्यवहार सुरळी ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, नाशिक राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या देशव्यापी मागणी दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने ...
दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथील एका रासायनिक कंपनीच्या पाणी व वायू प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी परमोरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर ठराव करत उपविभागीय अधिकारी यांच्याकड ...